शिवभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. किल्ले रायगडावर रोप वे सेवा 15 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. प्रशासनाकडून याबाबत आधिकृत माहिती देण्यात आली आहे.
Select a language and narrator voice before playback.
शिवभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. किल्ले रायगडावर रोप वे सेवा 15 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. प्रशासनाकडून याबाबत आधिकृत माहिती देण्यात आली आहे.
Donald Trump Calls Zelenskyy: रशिया आणि युक्रेन युद्धाचा भडका उडायला सुरुवात झाली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. झेलेन्स्की यांना कॉल करत त्यांनी रशियाच्या डिझेल साठ्यावर करत असलेले हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. तुम्ही हल्ले बंद केले नाहीत तर डिझेलच्या किंमती वाढतील आणि त्याचा जगावर परिणाम होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना कॉल करत नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेनच्या भूमिकेवर बरचं काही अवलंबून आहे. रशियाच्या तेल साठ्यांना युक्रेनने लक्ष्य बनव...
पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणाने वादात पत्नीचा जीव घेतला. यानंतर स्वत:वर ब्लेडने वार करत दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आता यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना खात्यात पैसे नसताना चिंता करण्याची गरज नाही. यूपीआयच्या माध्यमातून आता क्रेडिट मिळवता येणार आहे. देशाच्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने यूपीआय क्रेडिट फ्रेमवर्क उभारले आहे. देशातील यूपीआय संबंधित कंपन्यांना या फ्रेमवर्कची अंमलबजावणी करण्यासाठी 15 डिसेंबर या तारखेची मदत देण्यात आली आहे.
Loading latest headlines…