Maharashtra Times Maharashtra Times

Maharashtra Times

Items
21 Sep 2026, 17:33 GMT वैष्णवी कामडी

Donald Trump Calls Zelenskyy: रशिया आणि युक्रेन युद्धाचा भडका उडायला सुरुवात झाली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. झेलेन्स्की यांना कॉल करत त्यांनी रशियाच्या डिझेल साठ्यावर करत असलेले हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. तुम्ही हल्ले बंद केले नाहीत तर डिझेलच्या किंमती वाढतील आणि त्याचा जगावर परिणाम होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना कॉल करत नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेनच्या भूमिकेवर बरचं काही अवलंबून आहे. रशियाच्या तेल साठ्यांना युक्रेनने लक्ष्य बनव...

Download options
21 Sep 2026, 17:23 GMT Chetan Patil

पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणाने वादात पत्नीचा जीव घेतला. यानंतर स्वत:वर ब्लेडने वार करत दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Download options