Ulhasnagar Municipal Corporation: 39 applications have been filed for seven nominated corporator seats. The selection process has intensified ahead of the special general body meeting | स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांसाठी तब्बल ३९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.