NewsBabel NewsBabel

Global headlines in real time

← Back to Direct feed

मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारला 90 दिवसांची मुदत

17 Sep 2026, 02:11 GMT
Download metadata bundle
BBC logo
Article मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारला 90 दिवसांची मुदत

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहून मुंबईला निघाले होते. त्यांनी उपोषण स्थगित करून आंदोलन सुरू ठेवल्याची घोषणा केली आहे. सरकारला त्यांनी 90 दिवसाची मुदत दिली आहे.