NewsBabel NewsBabel

Global headlines in real time

← Back to Direct feed

निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद? 10 महिन्यांत दोन आयुक्तांचे 14 वेळा आक्षेप; SIR प्रक्रियेवरही प्रश्न

23 Sep 2026, 14:13 GMT By Deshonnati
Download metadata bundle
Deshonnati News logo
Article निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद? 10 महिन्यांत दोन आयुक्तांचे 14 वेळा आक्षेप; SIR प्रक्रियेवरही प्रश्न
Credit: Deshonnati

निवडणूक आयोगातील अंतर्गत पत्रव्यवहारातून सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी 10 महिन्यांत किमान 14 वेळा विविध निर्णय व प्रक्रियांवर आक्षेप नोंदवल्याचे समोर आले आहे.