NewsBabel NewsBabel

Global headlines in real time

← Back to Direct feed

अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफवर चीनने काढला तोडगा, शी-ट्रम्प भेटीने गणित बदललं! आता भारत काय करणार?

26 Sep 2026, 03:51 GMT By Priyanka Vartak
Download metadata bundle
Maharashtra Times logo
Article अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफवर चीनने काढला तोडगा, शी-ट्रम्प भेटीने गणित बदललं! आता भारत काय करणार?
Credit: Priyanka Vartak

100% Trump Tariff Waiver to China : अमेरिका-चीन व्यापार युद्धविरामाच्या विस्तारामुळे आपोआप बीजिंगला नवीन रशिया-संबंधित शुल्क कायद्यातून सूट मिळत नाही, त्यामुळे चीन आणि भारताला अखेरीस अमेरिकेकडून वेगळी वागणूक मिळू शकते की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.