Asian Games 2026 : कबड्डीत भारतच किंग! पुरुष संघाने इराणला मात देत जिंकले विक्रमी 'गोल्ड'
Asian Games Kabaddi 2026 Indian Men's Team Won Gold Medal | भारताचे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे चौथे सुवर्ण पदक असून इतिहासात नवव्यांदा भारतीय संघाने सोनेरी कामगिरी करुन दाखवत आपला दबदबा कायम राखला आहे.