Mumbai: सात पिंजरे, दोन हजार पक्षी; दीड हजारांचा ठिकाणाच नाही, गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची तस्करी
Mumbai: Seven cages, two thousand birds; No place for one and a half thousand, smuggling of birds from Gitanjali Express exposed. Mumbai bird smuggling case: हावडा ते मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमधून सात पिंजऱ्यांत कोंबून २ हजारांहून अधिक पक्षी आणण्यात आले होते. त्यापैकी ३०० हून अधिक पक्षी जप्त करण्यात आले. | Mumbai Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Mumbai news in Marathi at Lokmat.com