Mumbai: उंच झोपड्यांच्या कारवाईवरून पालिकेच्या महासभेत रणकंदन; काँग्रेस, उद्धवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले
Mumbai Slum Demolition Row: All-Party Opposition to BMC Action Against 39111 Structures Above 14 Feet. मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावित कारवाईवरून सोमवारी महासभेत चांगलेच रणकंदन माजले. | Mumbai Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Mumbai news in Marathi at Lokmat.com