NewsBabel NewsBabel

Global headlines in real time

← Back to Direct feed

Navi Mumbai: नशेसाठी ‘प्रेगाबालिन’चा धंदा; २,२२० कॅप्सूल जप्त, कळंबोलीत पोलिस-एफडीएचा छापा; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री

29 Sep 2026, 07:30 GMT By /author/online-lokmat/
Download metadata bundle
Lokmat logo
Article Navi Mumbai: नशेसाठी ‘प्रेगाबालिन’चा धंदा; २,२२० कॅप्सूल जप्त, कळंबोलीत पोलिस-एफडीएचा छापा; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री
Credit: /author/online-lokmat/

Navi Mumbai: 2220 Pregabalin Capsules Seized from Kalamboli Medical Store, Three Booked. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेगाबालिन कॅप्सूलची विक्री करणाऱ्या कळंबोलीतील महादेव मेडिकल स्टोअरवर अमली पदार्थविरोधी पथक व एफडीए पथकाने संयुक्त कारवाई केली. | Navi mumbai Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Navi mumbai news in Marathi at Lokmat.com