NewsBabel NewsBabel

Global headlines in real time

← Back to Direct feed

आज अंगारक संकष्ट चतुर्थी; असे घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर स्त्रियांसाठी विशेष प्रवेशाची व्यवस्था

29 Sep 2026, 07:10 GMT By /author/online-lokmat/
Download metadata bundle
Lokmat logo
Article आज अंगारक संकष्ट चतुर्थी; असे घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर स्त्रियांसाठी विशेष प्रवेशाची व्यवस्था
Credit: /author/online-lokmat/

Angarak Sankashti Chaturthi at Siddhivinayak Temple on September 29: Special Arrangements for Devotees. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात २९ सप्टेंबर रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार असून भाविकांची होणारी गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर न्यासाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. | Mumbai Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Mumbai news in Marathi at Lokmat.com