IIT Mumbai: आरोपींच्या अटकेपर्यंत माघार नाहीच, साहिलच्या वडिलांचा निर्धार, बेमुदत उपोषण सुरू
IIT Mumbai Student Sahil Wakode Death: Parents Resume Indefinite Hunger Strike, Demand Arrests of Director and Professor. Sahil Wakode Death Case: आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे आणि प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना अटक होईपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे, असा निर्धार आयआयटी मुंबईतील मृत विद्यार्थी साहिल वाकोडे याचे वडील रवींद्र यांनी केला. | Mumbai Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Mumbai news in Marathi at Lokmat.com