Sangli Accident: पत्नीला घ्यायला शाळेत गेले, येताना चिमुकल्या हर्षितासह वडिलांचा मृत्यू; तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात
Sangli Accident: Went to school to pick up his wife, father died along with little Harshita while returning; Terrible accident on Tasgaon-Manerajuri road. अपघातात तीन वर्षाच्या हर्षितासह वडिलांचे निधन झाल्याने चिंचणी, वासुंबे परिसरात शोककळा पसरली. या अपघात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. | Sangli Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Sangli news in Marathi at Lokmat.com