उल्हासनगर महापालिकेत भाजपा-शिंदेसेनेत तुफान राडा, महापौरांचा 'बाप' काढणारा भाजपा नगरसेवक निलंबित
A stormy fight broke out between BJP and Shinde Sena in Ulhasnagar Municipal Corporation, BJP corporator who called the mayor's father name suspended. BJP Shinde Sena Political Clashes: उल्हासनगर महापालिके शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा संघर्ष बघायला मिळत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले आहेत. | Thane Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Thane news in Marathi at Lokmat.com