Manoj Jarange Patil: 'जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नका', उच्च न्यायालयात याचिका; कोणाचा विरोध?
Manoj Jarange Patil: 'Don't allow Jarange to protest in Mumbai', petition in High Court; Who is opposing?. Manoj Jarange Patil Bombay High court: मुंबई पोलिसांनी दोन वेळा परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण, आता त्यांना कायदेशीर लढा द्यावा लागण्याची शक्यता आहे. | Mumbai Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Mumbai news in Marathi at Lokmat.com